आपली शेती आपली प्रयोगशाळा
आपली शेती आपली प्रयोगशाळा
  • Видео 672
  • Просмотров 28 426 834
वरती घर खाली 2 लाख लिटर पाण्याचा हौद पाणी पिण्यासाठी व शेतिला उपयोगी
दीड गुंठा घरावरील व गाईच्या पत्राचे पाणी खाली घराच्या हौद बनवून साठवले जाते व पाणी पिण्यासाठी व ठिबक सूक्ष्म सिंचनासाठी वापरले जाते ॲरोला जर पाणी टाकले तर एक थेंब सुद्धा अस्वच्छता किंवा पाणी बाहेर निघत नाही एवढे स्वच्छ पाणी पावसाचे असते . ते पाणी पिण्यासाठी व रोपवाटिकेसाठी वापरल्या जाते.
अनुसया फल रोप वाटिका सिंधी काळेगाव ता. जि.जालना
मो नं. 7709882177
9404606383
9822498357
9403886047
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#सिताबाईमोहीते
Просмотров: 3 057

Видео

विहीर फक्त तिन दिवसात तयार LR सहा मशिन घेणारे शेतकरी पुत्र यशोगाथा
Просмотров 14 тыс.4 часа назад
फक्त तीन दिवसात सुद्धा विहीर होऊ शकते LR मशीन पोकलेन राम न करता वरून 50 फूट विहीर करू शकते शेतकऱ्यांना तीन ते सहा दिवसात विहीर तयार मिळते शेतकरी कोरडवाहूचा बागातदार फक्त तीन दिवसात होतो सगळ्यात सोपं विहीर खोदकाम साठी सध्या हीच मशीन उपयोगी ठरत आहे शेतकरी पुत्र किरण शिंदे यांनी ट्रॅक्टर पासून आज एक आठ वर्षात सहा पोकलन मशीन पर्यंतचा प्रवास केला आहे त्यांची यशोगाथा चला बघू वरील व्हिडिओ. श्री किरण श...
विडर किती एकर साठी कोणते घ्यावे विडर आंतरमशागत यंत्र
Просмотров 15 тыс.9 часов назад
किंमत जाणून घेण्यासाठी. बदलत्या काळानुसार भाव बदलत असतात त्यामुळे किंमती संदर्भात त्यांना फोन करा. पत्ता रोहीलागड ता. अंबड जि. जालना पंढरीनाथ पाटील 9765876741 9209682021 #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #दीपकबुनगे #विडर #अंतरमशागत
विहीर बांधकाम जुगाड वहीर कडे टाकणे
Просмотров 4,3 тыс.14 часов назад
विहीर बांधत असताना दगड किंवा वीट यापेक्षा काँक्रीटचे कडे फायदेशीर राहते. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #विहीर #विहीरबांधकाम #दीपकबुनगे
दुष्काळात वहिरीत पाणी आणणारा जलतारा पुर्ण समजून घ्या या व्हिडिओ मधे
Просмотров 7 тыс.16 часов назад
जलतारा कशाप्रकारे केला जातो जलतरा प्रकल्प विहिरीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ करतो. दुष्काळात विहिरीला पाणी राहण्यासाठी जलतारा प्रकल्प चांगला विषय आहे. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #दीपकबुनगे #जलतारा #विहीर
केळ्याचे वेफर्स चिप्स कसे होतात केळीचा शेती प्रक्रिया उद्योग
Просмотров 84516 часов назад
केळीचे चिप्स कसे केले जातात. केळीच्या चिप्स बनवून चांगले उत्पन्न वाढवता येईल. कच्चा केळापासून चिप्स, #aplisheteeapliprayogshala #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #deepakbunge #केळी #केळीचिप्स
खजूर लागवड महाराष्ट्रात रेकॉर्ड उत्पादन
Просмотров 7 тыс.19 часов назад
खजूर फळबाग गोड खजूराची गोड काहाणी... गुजरात चे पिक महाराष्ट्र त रेकॉर्ड उत्पादन करत आहे. श्री जगदीश शेडगे 9403129521 , 8381069770 तनवाडी ता घनसावंगी जी जालना युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एकरी लाखाची शेती यामध्ये दमदार अशी पीक फवारणी खूप कमी मशागत खूप कमी असे असलेले खजूर लागवड एक चांगली पीक. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #दीपकबुनगे #खजूर #खजुरफळबागलागवड
टोकण यंत्र जबरदस्त पेरणी जुगाड
Просмотров 4,3 тыс.21 час назад
कोकण यंत्राद्वारे पाहिजे तशी बेडवर दुकान केल्या जातील उत्पन्नात वाढ नक्कीच होते. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #टोकणयंत्र
शेतकरी रिझल्ट पाहूनच खुश जलतारा प्रकल्प एक चमत्कार
Просмотров 8 тыс.День назад
पाणी शेतातच तयार करणारे जलतारा प्रकल्प तज्ञ. जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत. 9423458983
जलतारा प्रकल्प सातारा जिल्हा मधे
Просмотров 8 тыс.День назад
पाणी शेतातच तयार करणारे जलतारा प्रकल्प तज्ञ. जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत. 9423458983
पोकलन LR गाळ व विहीर खोदकाम साठी योग्य निर्णय
Просмотров 2,7 тыс.День назад
पोकलन मशीन एल आर कोणत्या कामात उपयोगी राहील आपल्याला डिझेल खर्च मशीन मालकाला किती येतो गाळ काढणे वीर खोदकाम साठी ओळखलं येणार उपयोगी आहे #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #दीपकबुनगे
जलतारा प्रकल्प रिझल्ट तर बघा शेतकरी खुश
Просмотров 13 тыс.День назад
पाणी शेतातच तयार करणारे जलतारा प्रकल्प तज्ञ. जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत. 9423458983 #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #जलतारा #deepakbunge #दीपकबुनगे
जलतारा प्रकल्प केला तर जमीन वाया जाते का जास्त उत्पन्न मिळते
Просмотров 24 тыс.День назад
जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत 9423458983 शेतामध्ये एका एकरला एक चार बाय चार सहा आकाराची गड्डे केल्यानंतर त्यामध्ये आजूबाजूचे मोठाले दगड किंवा विहिरीचं डबर टाकून वरती मुरून टाकून ते बुजवण्यात येतात त्यामुळे कोणत्याही प्रकारची क्षेत्र वाया जात नाही त्या संबंधित केलेली चर्चा. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #जलतारा #deepakbunge #दीपकबुनगे
पश्चिम महाराष्ट्रात हि राशनकार्ड वर पाणी शेतकऱ्यांना आधार जलतारा प्रकल्पाचा
Просмотров 6 тыс.День назад
पश्चिम महाराष्ट्रात हि राशनकार्ड वर पाणी शेतकऱ्यांना आधार जलतारा प्रकल्पाचा
शेतीचा खर्च कमी होईल जैविक बुरशी व जिवाणू खते संपूर्ण माहिती
Просмотров 12 тыс.День назад
शेतीचा खर्च कमी होईल जैविक बुरशी व जिवाणू खते संपूर्ण माहिती
जलतारा प्रकल्पाचा चमत्कार बघा ऐका रात्रीत पाणी विहिरीत
Просмотров 150 тыс.14 дней назад
जलतारा प्रकल्पाचा चमत्कार बघा ऐका रात्रीत पाणी विहिरीत
दुष्काळात वहिरी पाण्याने भरणारा जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांना निःशुल्क सेवा
Просмотров 216 тыс.14 дней назад
दुष्काळात वहिरी पाण्याने भरणारा जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांना निःशुल्क सेवा
विडर कमी दाम जास्त काम, शेतकऱ्यांना फायदेशीर शेती औजारे सर्व शेती कामे एक मशीन फक्त
Просмотров 21 тыс.14 дней назад
विडर कमी दाम जास्त काम, शेतकऱ्यांना फायदेशीर शेती औजारे सर्व शेती कामे एक मशीन फक्त
कापूस बॅग ऑन विक्री दोषी कोण? 830 ची कापूस बियाणे 3000 रु विक्री करत आहेत
Просмотров 4,7 тыс.21 день назад
कापूस बॅग ऑन विक्री दोषी कोण? 830 ची कापूस बियाणे 3000 रु विक्री करत आहेत
खजूर लागवड लाखोंची फळबाग शेती
Просмотров 3,8 тыс.21 день назад
खजूर लागवड लाखोंची फळबाग शेती
खजूर लागवड एकरी लाखोंची फळबाग शेती तिनच वर्षात रेकॉर्ड उत्पादन
Просмотров 38 тыс.21 день назад
खजूर लागवड एकरी लाखोंची फळबाग शेती तिनच वर्षात रेकॉर्ड उत्पादन
हुमणी संकट फक्त 15 मिनीटात भुंगे लपुन बसतात
Просмотров 1,4 тыс.21 день назад
हुमणी संकट फक्त 15 मिनीटात भुंगे लपुन बसतात
जलतारा आहे तरी काय दुष्काळात वहिरी बोअर ला भरपूर पाणी तळे नदी कॅनल नसले तरी पाणी वहिर भरून
Просмотров 150 тыс.21 день назад
जलतारा आहे तरी काय दुष्काळात वहिरी बोअर ला भरपूर पाणी तळे नदी कॅनल नसले तरी पाणी वहिर भरून
रॉकेट चुल जबरदस्त भंगार मधुन खतरनाक जुगाड
Просмотров 2,3 тыс.21 день назад
रॉकेट चुल जबरदस्त भंगार मधुन खतरनाक जुगाड
दुष्काळात वहिरी तुडुंब भरलेले पुर्ण गाव कसं शक्य आहे जलतारा ही शेतकरी संजीवनी
Просмотров 66 тыс.21 день назад
दुष्काळात वहिरी तुडुंब भरलेले पुर्ण गाव कसं शक्य आहे जलतारा ही शेतकरी संजीवनी
आडिच लाखाचे फवारणी यंत्र शेवगा शेती साठी
Просмотров 1,5 тыс.21 день назад
आडिच लाखाचे फवारणी यंत्र शेवगा शेती साठी
आधुनिक बॅटरी चा बैल सर्व शेती कामे करणार रिमोट कंट्रोल वर चालणारा
Просмотров 1,9 тыс.21 день назад
आधुनिक बॅटरी चा बैल सर्व शेती कामे करणार रिमोट कंट्रोल वर चालणारा
कावळा पण हे करु शकतो विश्वास ठेवा
Просмотров 1,6 тыс.28 дней назад
कावळा पण हे करु शकतो विश्वास ठेवा
मोटर वर आधुनिक शेती अवजारे मल्चर
Просмотров 1,2 тыс.28 дней назад
मोटर वर आधुनिक शेती अवजारे मल्चर
कापड कारखाना होलसेल भावात कपडे, जिद्द शेतकरी पुत्राची
Просмотров 1,4 тыс.28 дней назад
कापड कारखाना होलसेल भावात कपडे, जिद्द शेतकरी पुत्राची

Комментарии

  • @bhagwankadam2265
    @bhagwankadam2265 46 минут назад

    कुर्डू मरतो का

  • @KrushnaMundhe-be6di
    @KrushnaMundhe-be6di Час назад

    मी यांच्या कडून केशर अंबा घेतला होता 2016 साली आज ह्या वर्षी मी 100 टन केशर अंबा पीकवला

  • @nivaspawar2600
    @nivaspawar2600 Час назад

    घर,हौद,शेतीसाठी पाण्याचे नियोज,कोणती पिके व कशी घेतली जातात हे सर्व दाखवले असते तर सर अनेक शेतकरी व होतकरू तरुण पिढी प्रेरणा घेऊन अशा प्रकारे शेती उत्पादन घेऊन प्रगती करू शकतील.

  • @balanshaikh3921
    @balanshaikh3921 2 часа назад

    Kharchik aahe mhanun shetkari karu shakat nahit he vastav aahe

  • @balanshaikh3921
    @balanshaikh3921 2 часа назад

    Karchik aahe

  • @vitthalsalunke877
    @vitthalsalunke877 3 часа назад

    Jithe 25 foot kali jameen aahe tithe kase shakay aahe Pani jirat nahi

  • @UniversalLedArt
    @UniversalLedArt 11 часов назад

    🙏दिपक दादा... ह्या गायके भाऊंचा नंबर मिळेल का📲❓

  • @RahulPatil-zj7ys
    @RahulPatil-zj7ys 12 часов назад

    रोपाच वाण कोणते आहे

  • @SampatKharat-kw4id
    @SampatKharat-kw4id 13 часов назад

    आपला फोन नंबर पाठविणे

  • @pradipshelke790
    @pradipshelke790 14 часов назад

    पूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद🙏

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 14 часов назад

    खरंच खूप छान ताई अहमी कधी विचारही केला नाही असा ,तुम्ही हे सर्व सत्यात अनाल

  • @beautifulworld_1626
    @beautifulworld_1626 14 часов назад

    Tai khup chan 😂😂😂😂 etar shetkaryani nakich vicharkarava 😂😂😂😂😂

  • @sagardeshmukh310
    @sagardeshmukh310 15 часов назад

    Aajchya sushikshit adanchotana nahi kalel hi kimaya best😊 kharach chaan tai

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 15 часов назад

    घर, हौद यांचे बांधकाम कधी केले, पैसे किती लागले, पावसाचे पाणी कसे जमा केले जाते याचा एक स्वतंत्र video कृपया बनवावा ही विनंती.

  • @sagarsirsath2243
    @sagarsirsath2243 15 часов назад

    एक एकर मिरची साठी किती अंडे किती ताक वापरावे

  • @arunkadam9956
    @arunkadam9956 15 часов назад

    होय, येत्या काळाची गरज आहे, धन्यवाद सर !

  • @sachinmali2786
    @sachinmali2786 15 часов назад

    सर असाच प्रयोग आम्ही आमच्या कॉलनी मध्ये केला आहे आमच्या बोरला चांगला फरक मिळाला आहे

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 16 часов назад

    Video nahi dakhwla

  • @india2783
    @india2783 16 часов назад

    दिपक भाऊ तुमची लागवड दाखवा, कापूस सोयाबीन तूर माहिती टाका 🙏

  • @nanadalvi3201
    @nanadalvi3201 16 часов назад

    Parner A. Nagar LA khodaychi aahe

  • @sandeepkorwate8670
    @sandeepkorwate8670 16 часов назад

    Khub sundar mahiti dili dipak bhau

  • @vinodacharekar3452
    @vinodacharekar3452 16 часов назад

    हौदाची साईझ काय आहे आणि नियोजन खप चांगले आहे

  • @Amolraut-qm3pe
    @Amolraut-qm3pe 16 часов назад

    जलसिंचन मंत्री करा साहेबांना ❤.

  • @Amolraut-qm3pe
    @Amolraut-qm3pe 18 часов назад

    सिंचन घोटाळा केला त्यांना दाखवा

  • @ravindranehe1283
    @ravindranehe1283 18 часов назад

    Mobile number Patwa

  • @SwarLila
    @SwarLila 22 часа назад

    तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर देव तुमचे भले करो

  • @archanasakhare3183
    @archanasakhare3183 22 часа назад

    Ghor bhaji marel ka

  • @skbhai4027
    @skbhai4027 23 часа назад

    किती बाय किती चा खडा करायचा किती खोल करायचा ते सांगा सर

  • @YUSUFELEMENTS
    @YUSUFELEMENTS День назад

    Ya khadya chy top war dagdya cya warti i steel chi barik net lawaichi nantar kolsa mag mati takaichi ya mule dagde kadaichi garaj bhajnar nahi as amchy borwel chy kadela kelela ahe agodar borwel madhe pani band jhale hote ata khup forse ne pani yeta ahe

  • @skbhai4027
    @skbhai4027 День назад

    धन्यवाद दादा खड्डा किती खोल करायचा किती बाय कीती चा करायचा ते सांगा सर

  • @krishnarepale2817
    @krishnarepale2817 День назад

    Handle 360 डिग्री फॉरतो का?reeper चालविण्यासाठी

  • @SachinNakate-iy4lb
    @SachinNakate-iy4lb День назад

    एक एकर हिरवी मिरची साठी प्रमाण किती

  • @Kartikkadam60
    @Kartikkadam60 День назад

    आले पिकाला भर घालता येते का

  • @balughavate604
    @balughavate604 День назад

    मेथी आणि कोथींबीरी साठी जैविक बुरशी वापरता येते का

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 День назад

    अतिशय उत्तम काम करत आहात

  • @prafulladhoke7346
    @prafulladhoke7346 День назад

    Bhau 20x20. Aani 30 ft. Khol. Vihir khodane Aani bandhun Dene. Kiti Rs. Ghetil. Material maz. Vacharun sanga bhau

  • @DinanathKolhe-op1hj
    @DinanathKolhe-op1hj День назад

    याची, किंमत किती आहे ते सांगा

  • @shankarthomabre4490
    @shankarthomabre4490 День назад

    गळ फांदी काढत नाहीत का भाऊ

  • @govindbarote3224
    @govindbarote3224 День назад

    साहेब मी चर बाय कर वर दोन झाडे ठेवली आहे तरी गल फांद्या काढा तर चालेल का शेत भारी आहे

  • @gokulkhedkar9759
    @gokulkhedkar9759 День назад

    मी या बागे मध्ये गेलो होतो. आणि मी या पद्धतीने लावली पण मोसंबी

  • @ratnarajmahadik6102
    @ratnarajmahadik6102 День назад

    जनतेचा सहभाग वाढला पाहीजे

  • @yograjpatil2117
    @yograjpatil2117 День назад

    संघर्षमय प्रवास... 😊🙏😊

  • @drtchandrakantsatyavan9456
    @drtchandrakantsatyavan9456 День назад

    wonderful

  • @ragmuktad
    @ragmuktad День назад

    Uttam kam mahan samajkarya adhunik kalatale hech bhagirath😊😊

  • @HarishchandraDohale
    @HarishchandraDohale День назад

    Dhan seti chikhala madhe chalel ka.

  • @janardanbalasahebgadhave6272
    @janardanbalasahebgadhave6272 День назад

    Phon nambar dha

  • @yalgureshkulkarni-yt7no
    @yalgureshkulkarni-yt7no День назад

    Shalapurla.yevu.shakata

  • @dagadumusmade9284
    @dagadumusmade9284 День назад

    ‍‌सर 7hpडीजल इंजिन मशीनची किंमत किती आहे

  • @nijamgolandaj3340
    @nijamgolandaj3340 День назад

    Very good job doing sir by heart salute to you

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d День назад

    किती फुट खोल विहिर करता येते